Publications

pustika

पुणे शहरातील सोनोग्राफी सेंटर्स सर्वेक्षण पुस्तिका

पुरोगामी विचारसरणी असलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्यात उमलू पाहणाऱ्या कळ्यांना गर्भातच खुडून टाकण्याच्या घृणास्पद प्रकाराने थैमान घातले आहे.

save-girl-child

SAVE GIRL CHILD

We are parents…..not killers We are doctors…..not killers we respect every child in a womb YES…..I follow PCPNDT act Time is running out…..save her before it’s too late Help HER to live

Every Child has the Right to Clean Drinking Water & Hygienic Surroudings

Every Child has the Right to Clean Drinking Water & Hygienic Surroudings
पिण्याच्या पाण्याची टकी आणि बेसिन यामधिल स्वच्छता शाळेला कोणत्याही क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करताना शाळेतील आरोग्यविषयक सोयी सुविधांचा सारासार विचार करुनच देण्यातयावा

आपले शहर महिलांच्या सार्वजनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण आहे का ?

पुणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी उपलब्ध असलेली स्वच्छ्तागृहे तसेच शौचालयाच्या सुविधा नसल्यामुळे महिलांना जाणवणा-या समस्यांचे सर्वेक्षण

arogyamantra

आरोग्य यात्रा

प्रवास एका आरोग्यमय वाटचालीचा
सामान्य आरोग्य व मानवी विकासाचे स्वप्न पाहणारा द्रष्टा!
एखादे कार्य हे तनमनधनपूर्वक करावे व ते सिद्धीस नेण्याचा प्रयत्न करावा,त्यासाठी सदैव कृतिशील असावे,असा काहींचा प्रयत्न असतो, त्यातील एक म्हणजेच कै. पोपटलाल माणिकचंद शहा!

HIV

एच.आय.व्ही. / एड्स जाणीव आणि जगृती

किशोरवयीन विद्यार्थ्यांकरीता एड्स व आरोग्य विषयक जनजागृती प्रकल्पा अंतर्गत माहिती पुस्तिका