It is a monthly activity of our foundation. Organized on every fourth Saturday of the month where all renowned doctors of their field give a lecture on health prevention, precaution & People can directly have the dialogue with doctors.
डॉ. सबिहा इनामदार – १५ मार्च २०२५ – चाळिशीनंतरचे महिलांचे कामजीवन व हार्मोनल बदल या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन
ऋजुता दिवेकर – १५ मे २०२५ – रुजुता दिवेकर या भारतातील आघाडीच्या पोषणतज्ज्ञ (न्युट्रिशनिस्ट) व आहारतज्ज्ञ (डायटिशियन) म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे कार्य विशेषतः वजन नियंत्रण, आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार आणि भारतीय अन्नसंस्कृतीचे जतन यावर आधारित विशेष व्याख्यानाचे आयोजन