Electronic Media News

IBN लोकमत या न्युज चॅनेल वरील Citizen Journalist या कार्यक्रमामध्ये संस्थेच्या कार्यकर्त्या कार्तिकी शिर्के या ‘महिलांचे स्वच्छतागृह व महिलांचे सर्वांगीण आरोग्य’ या संदर्भात बातमी देताना.

Aarogya Film Festival – Youth & Health by P.M.Shah Foundation, 2011

सोमवार , ३ ओक्टोबर २०११ रोजी IBN लोकमत या न्यूज़ चेनल वरील “नवलोत्सव” कार्यक्रमात पी.एम्.शहा फौंडेशन द्वारा स्त्रिभ्रूणहत्या आणि सोनोग्राफी सेंटर्सच्या सर्वेक्षणची बातमी.
अ‍ॅड. चेतन गांधी यांची PCPNDT कायदा संदर्भात स्टार माझा वर मुलाखत. शनिवार-१७ सप्टेम्बर २०११
२४ सप्टेम्बर २०११ अंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्य पी.म.शहा फाउंडेशन तर्फे आयोजित लिंगभेद जागृतीसाठी सामाजिक चर्चासत्राची स्टार माझा पुणे दिनांक बातमी