Facebook
Email:
pmshah.f@gmail.com
020 25668181
Home
About Us
Trustee
What We Do
Project and Survey
Preventive Healthcare
Gallery
Photo
2024
2023
2022
2021
2020
2019
2018
2017
2016
2015
2014
2013
2012
2011
2010
Publications
Print Media News
News Media 2024
News Media 2023
News Media 2022
News Media 2021
News Media 2020
News Media 2019
News Media 2018
News Media 2017
News Media 2016
News Media 2015
News Media 2014
News Media 2013
News Media 2012
News Media 2011
News Media 2010
News Media 2009
News Media 2008
News Media 2007
Donate
Contact Us
Preventive Healthcare
Home
Preventive Healthcare
Doctor Tumcha Bhetila
It is a monthly activity of our foundation. Organized on every fourth Saturday of the month where all renowned doctors of their field give a lecture on health prevention, precaution & People can directly have the dialogue with doctors.
Health Topic Covered During 2023
मधुमेहा सोबत जगताना, डाॅ. प्रशांत शिंदे, २८ जानेवारी २०२३
अस्थमा आणि अॅलर्जी डाॅ. बेला गांधी २५ फेब्रुवारी २०२३
व्हेरिकोज व्हेन्स, हाताचे दुखणे आणि त्यावरील उपचार पध्दती डाॅ. अल्ताफ वारीद व डाॅ. कौस्तुभ शेंडे, २९ एप्रिल २०२३
Health Topic Covered During 2022
वाढत्या वयातील त्वचेचे विकार आणि उपाय, डाॅ. रश्मी सोनी लोहीया २५ जून २०२२
कान, नाक, घसा यांचे विकार आणि उपाय डाॅ. रविंद्र सरदेसाई, २३ जुलै २०२२
वृद्धापकाळ व मानसिक स्वास्थ्य, दिशालक्ष्मी बर्वे, २४ सप्टेंबर २०२२
आयूर्वेद सर्वांसाठी, डाॅ.लीना बोरूडे, २४ नोव्हेंबर २०२२
Health Topic Covered During 2021
कोविड व मानसिक आरोग्य, रेशमा कचरे व माधुरी आवटे, २५ सप्टेंबर २०२१
”सांधेदुखी व पाठदुखी“ एकविसाव्या शतकातील मोठे आव्हान, डाॅ. सन्नी गुगळे व डाॅ. प्रमोद भिलारे, २५ ऑक्टोबर २०२१
लठठपणा, आधुनिक उपचार व पर्याय, डाॅ. शितल बदामी, २७ नोव्हेंबर २०२१
निरामय आनंदी वृद्धत्व! डाॅ. अविनाश भोंडवे, १८ डिसें २०२१
Health Topic Covered During 2020
योगोपचार व आपले आरोग्य, डाॅ. क्षितीजा जुजम, २५ जानेवारी २०२०
चाळिशी नंतरची डोळयांची निगा, डाॅ. परिक्षित गोगटे, २२ फेब्रुवारी २०२०
Health Topic Covered During 2019
आपले आरोग्य व निरोगी वृध्दापकाळ, डाॅ. यश बहुलीकर एम.जे.एम हाॅस्पिटल, २३ फेब्रुवारी २०१९
हार्मोन्स बद्दल बरच काही, डाॅ. मिलींद पाटील, सहयाद्रि हाॅस्पिटल २३ मार्च २०१९
बदलती जीवनशैली व स्त्री आरोग्य डाॅ. वैजयंती खानविलकर, २८ मे २०१९
जीवनशैलीचे रोग आणि प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी, डाॅ. सिंपल कोठारी, संचेती हाॅस्पिटल, २२ जुन २०१९
दुखणं तुमचं आमचं, डॉ. केतन खुर्जेकर, संचेती हाॅस्पिटल, २१ सप्टेंबर २०१९
दुखणं तुमचं आमचं, डाॅ. प्रमोद भिलारे, संचेती हाॅस्पिटल, १९ ऑक्टोबर २०१९
Health Topic Covered During 2018
मधुमेहा सवे जगताना, डॉ. प्रशांत शिंदे, २४ फेब्रुवारी २०१८.
वेदना व्यवस्थापन ; मन आणि शरीराचा उपचार, डॉ. संदीप दिवाण, डॉ. सन्नी गुगळे, २४ मार्च २०१८.
कोलेस्टेरॉलः एक सायलेंट किलर, डॉ. रशिदा मिलेनकरी, २८ एप्रिल २०१८.
एक्यूप्रेशर आणि एक्यूपंक्चर एक उपचार पद्धती, सै. दीपली मेहता व सै. सन्नी गुंगळे, २४ मार्च २०१८.
डॉक्टरवर होणारे हल्ले! अपराधी नक्की कोण, चर्चासर्त्र, ३० जून २०१८.
हिपॅटायटीसरू लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध, डॉ. संदीप कुलकर्णी, २८ जुलै २०१८.
पाठ फिरवा पाठदुखी पासून, डॉ. अजय कोठारी, २७ ऑक्टोबर २०१८.
आयुर्वेद जन आरोग्य साठी, डॉ. लिना बोरूडे, २४ नोव्हेंबर २०१८.
Health Topic Covered During 2017
हर्निया विषयी जागृती व उपचार पध्दती, डॉ. जयसिंग शिंदे २५ फेब्रुवारी २०१७
आहार शास्त्र व पोषकता विषयी जागृती, जिनल शहा २५ मार्च २०१७
भावनिक स्वस्थ्यासाठी माईंड जीम, दिप्ती पन्हाळकर २२ एप्रिल २०१७
श्वसन संस्थेचा दिर्घकालीन आजार,दमा, अस्थमा डॉ. महेंद्र कावेडिया २७ मे २०१७
मधुमेहाला सामोरे जाताना. डॉ. प्रमोद त्रिपाठी, २४ जुन २०१७
अपस्मार शस्त्रक्रियांनी बरा होवु शकणारा आजार, डॉ. अमित धाकोजी, २२ जुलै २०१७
स्तनांचा कर्करोग .स्त्रियांमधील एक वाढता आजार, डॉ. सी. बी. कोप्पीकर १९ ऑगस्ट २०१७
विना औषधांचे निरोगी जीवन, डॉ. श्रीधर चिपळुनकर २३ सप्टेंबर २०१७
आरोग्य किडणीचे, डॉ. अतुल सजगुरे, २८ ऑक्टोबर २०१७
Health Topic Covered During 2016
आहाराविषयी आवश्यक तेवढेच, डॉ. दिलीप सारडा, २३ जानेवारी २०१६.
वाताचे आजार व घ्यावयाची काळजी, डॉ. लिना बोरूडे, २७ फेब्रुवारी २०१६.
थकलेल्या डोळ्यासाठी, डॉ. वर्धमान व श्रुतिका कांकरीया, २६ मार्च २०१६.
आपत्कालीन प्रथमोपचार आपण, डॉ. संध्या कोटबागी, २३ एप्रिल २०१६.
आरोग्य दाताचे, डॉ. दीपाली शहा, २८ मे २०१६.
लठ्ठपणा एक गंभीर आरोग्य समस्या, डॉ. शिरीष पटवर्धन, २५ जून २०१६.
एक्यूपंक्चर विना औषधं विना ऑपरेशन उपचार पद्धत, डॉ. चंद्र्कांत शाहीर, २३ जुलै २०१६.
एकविसाव्या शतकातील आव्हाने आणि योगसाधना, डॉ. नितिन ऊनकुले, २७ ऑगस्ट २०१६.
आपल्या आरोग्यासाठी पुष्प औषधी सौ. आरती पेंडसे, २४ सप्टेंबर २०१६.
पॅलिएटिव्ह केअर- दिर्घकाळ आजारावर हळूवार फुंकर, डॉ. प्रियदर्शनी कुलकर्णी, २२ ऑक्टोबर २०१६.
कशी घ्याल यकृतीची काळजी, डॉ. बिपिन विभूते, २६ नोव्हेंबर २०१६.
Health Topic Covered During 2015
मेंदू विकार आणि समस्या, डॉ. सचिन गांधी, २४ जानेवारी २०१५.
लठ्ठपणा व मधुमेह उपचार पद्धती, डॉ. शशांक शहा, २८ फेब्रुवारी २०१५.
डोळ्याची निगा कशी राखावी, डॉ. परीक्षित गोगटे, २५ एप्रिल २०१५.
कान नाक व घसा विकार व उपचार, डॉ. रवींद्र सरदेसाई, २३ मे २०१५.
पोटाचे विकार व घ्यायचे काळजी, डॉ. अमोल बापये, २७ जून २०१५.
आजची वेद्यकीय सेवा आणि नेतिकता, डॉ. ज्ञांनेश्वर मोटे, २५ जुलै २०१५.
मनापासुन आजार बरे कसे कराल, डॉ. पी एन कदम, २२ ऑगस्ट २०१५.
ह्नदय विकार आणि आपण, डॉ. अभिजीत जोशी,२६ सप्टेंबर २०१५.
Health Topic Covered During 2014
फुप्फुसाचे आजार व उपचारपध्दती, डॉ.आशिष गोयल, २५ जानेवारी २०१४.
कॅन्सरवर मात करून जाताना डॉ. कॅप्टन रितू बियाणी, २२ फेब्रुवारी २०१४.
वैद्यकाचा बाजार व आपण सर्व, डॉ. श्रीराम गीत, २२ मार्च २०१४.
इछामरण, डॉ. विद्या बाळ, २४ एप्रिल २०१४.
मानसिक ताणतणाव व त्याचे व्यवस्थापन, मा. आरती पेंडसे, २८ जुन २०१४.
वयाच्या 40 नंतरची हाडामधील कॅल्शियमची कमतरता १) डॉ. कैलाश पाटील, २) डॉ. अजय कोठारी, २३ ऑगस्ट २०१४.
ह्नदयरोग व उपचार डॉ. अभिजित वैद्य , २० सप्टेंबर २०१४.
आजाराची भविष्यवाणी, डॉ. दीपक जगताप, २२ नोव्हेंबर २०१४.
Health Topic Covered During 2013
डिमोन्शिया आजार व उपचार पध्दती, डॉ.भरत सरोदे, ०९ फेब्रुवारी २०१३.
व्यसनाधिनता व आपले आरोग्य, डॉ. दत्ता श्रीखंडे व मुक्तांगण परिवार, २२ जून २०१३.
पंचकर्म व उपचार पद्धती, डॉ. अमोघ देशपांडे, २७ जुलै २०१३.
रक्तक्षय व रक्ताचे अनुवंशिक आजार, डॉ. समीर मेलिनकेरी, २४ ऑगस्ट २०१३.
होमिओपेथी एक सहज सुंदर उपचार पद्धती, डॉ. संजीव डोळे, २८ सप्टेंबर २०१३.
दुखणारा खांदा अचूक निदान साधा, डॉ. शिरीष पाठक ( संचेती), २६ ओक्टोंबर २०१३.
पचन संस्थेचे आजार व आयुर्वेद, डॉ. लीना बोरूडे, २३ नोव्हेंबर २०१३.
Health Topic Covered During 2012
कॅन्सर व आधुनिक यांत्रिक शस्त्रक्रिया, डॉ. शैलेश पुनतांबेकर, २८ जानेवारी २०१२.
आदर्श जीवनशैली पाळा मधुमेह टाळा, डॉ. अभय मुथा, २५ फेब्रुवारी २०१२.
क्षयरोग प्रतिबंधात्मक उपाय व घ्यावयाची काळजी, डॉ. किशोर खिलारे, २४ मार्च २०१२.
निरोगी डोळ्यांसाठी घ्यावयाची काळजी, डॉ. संदेश दोशी, २८ एप्रिल २०१२.
अवयव दान व आपण चर्चासत्र, डॉ. , २६ मे २०१२.
थायरॉईड एक समस्या व त्यावरील उपाय, डॉ. निलेश पाटील संचेती, २३ जून २०१२.
गर्भाशयाचा कॅन्सर, डॉ. पुंगलिया, २८ जुलै २०१२.
दातांची निगा कशी घेवू ?, डॉ. शिरीन बासडे, २५ ऑगस्ट २०१२.
दम्याची समस्या व घ्यावयाची काळजी, डॉ. सुरुची मांजरेकर, २२ सप्टेंबर २०१२.
जेनरिक औषधांबाबत समज गैरसमज, डॉ.आत्माराम पवार, २७ ओक्टोंबर २०१२.
सोरायसिस व उपचार पद्धती, डॉ. युवराज मोरे, २४ नोव्हेंबर २०१२.
आयुर्वेद उपचार पद्धती, डॉ. नितिन जमदाडे, २२ डिसेंबर २०१२.
Health Topic Covered During 2011
जीव वाचवा चळवळ व लोक सहभाग , प्रथमोपचार व बेसिक लाईफ सपोर्ट, डॉ. संजय व्होरा, २१ व २२ जानेवारी २०११.
त्वचारोग व घ्यावयाची काळजी, डॉ. युवराज मोरे, २६ मार्च २०११.
लठ्ठपणा व घ्यावयाची काळजी, डॉ. कुर्लेकर, २३ एप्रिल २०११.
दुखणं तुमचं आमच, डॉ. पराग संचेती, २८ मे २०११.
हसत खेळत मानसिक आरोग्य, डॉ. लुकतुके, २५ जून २०११.
अर्धांगवायु-घ्यावयाची काळजी व आधुनिक उपचार पध्दती डॉ इच्छापोरिया, २३ जुलै २०११.
वैद्यकीय अपघात व आरोग्य व्यवस्था, डॉ. निखिल दातार, २७ ऑगस्ट २०११.
लिंगभेद जागृतीसाठी सामाजिक चर्चासत्राचे आयोजन, डॉ. , २७ सप्टेंबर २०११.
प्रसन्न ऑटिझम (स्वमग्नता लक्षणे घ्यावयाची काळजी व उपचार पध्दती)श्रीमती पद्मजा व सौ साधना गोडबोले, २२ ओक्टोंबर २०११.
हसण्यासाठी जन्म आपला, डॉ. बाबासाहेब खराडे, २४ डिसेंबर २०११.
Health Topic Covered During 2010
पोटाचे विकार व घ्यावयाची काळजी, डॉ. वैभव लुंकड, ३० जानेवारी २०१०
अन्न भेसळ व आपले आरोग्य, श्री. आर. सी. वैद्य, २७ फेब्रुवारी २०१०.
गुडघ्याचा संधिवात व आधुनिक उपचार पद्धती, डॉ. पराग संचेती, २७ मार्च २०१०.
हृदयविकार, डॉ. जगदीश हिरेमठ, २४ एप्रिल २०१०.
कर्करोगाशी झुंज, डॉ. धनंजय केळकर, २२ मे २०१०.
निसरर्गोपचार आधुनिक उपचार पद्धती, डॉ. ए. सी. गुप्ता, २६ जून २०१०.
जीवन जगण्याची कला, डॉ. नितिन उनकुले, २४ जुलै २०१०.
निरोगी जीवनाचा राजमार्ग आहार, डॉ. शर्वरी कोल्हटकर, २८ ऑगस्ट २०१०.
औषधी घेताना घ्वावयाची काळजी, डॉ. आत्माराम पवार, २५ सप्टेंबर २०१०.
मुळव्याध संदर्भात माहीती बध्दकोष्ठता व त्यावरील उपचार पध्दती डॉ.अश्विन पोरवाल, २३ ओक्टोंबर २०१०.
आनंदी रहा , निरोगी रहा , श्रीमंत व्हा, डॉ. पटवर्धन, २७ नोव्हेंबर २०१०.
Health Topic Covered During 2009
किशोरवयीन मुलांच्या पालकांची मानसिकता व प्रशिक्षण, डॉ. शांता साठे, २० जुन २००९.
सन्माननीय वृद्धत्व व घ्यावयाची काळजी डॉ.प्रिया पाठक व सहकारी, २५ जुलै २००९.
मुत्रविकार व मूत्रपिंड रोपण, डॉ.सत्येन दोभाडा, २६ सप्टेंबर २००९.
मानसिक ताणतणाव आणि त्याचे व्यवस्थापन, डॉ. आरती पेंडसे, ०३ ओक्टोंबर २००९.
रूग्णांचे हक्क व डॉक्टरांशी संवाद , डॉ. आनंद फडके, २६ डिसेंबर २००९.