Health & Human Growth, Mission-not a Dream...

गर्भपाताचे परिणाम सांगणार कोण?

सकाळ वृत्तसेवा
१३ जुलै २०११
पुणे, भारत

सोनोग्राफीपूर्वी गर्भवती महिलेची संपूर्ण माहिती देणारा "एफ फॉर्म' कायद्यानुसार स्वतः डॉक्‍टरांनी लिहायचा असतो. मात्र, पुण्यातील 126 केंद्रांची पाहणी केली असता, 80 टक्के अर्ज डॉक्‍टरांशिवाय इतर व्यक्ती भरत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच, सोनोग्राफीचे परिणाम संबंधित महिलेला सांगणे सक्तीचे असूनही 83 टक्के डॉक्‍टर सांगत नसल्याचेही स्पष्ट झाले. पी. एम. शहा फाउंडेशनने ही पाहणी केली असून, अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.

फाउंडेशनचे विश्‍वस्त व संचालक ऍड. चेतन गांधी म्हणाले, ""या पाहणीसाठी महापालिकेची मदत मागितली होती. पण, महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आर. आर. परदेशी यांच्याकडून आजतागायत उत्तर मिळाले नाही. कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. सुरेश गुप्ता यांच्या आदेशानंतरही आम्हाला पालिकेने मदत केली नाही. आम्ही 22 विद्यार्थ्यांच्या सहकार्याने पाहणी केली. महापालिकेकडे सोनोग्राफी केंद्रांची माहितीही परिपूर्ण नाही. या यादीनुसार आम्ही 349 केंद्रांमध्ये गेलो. त्यातील 112 केंद्रांनी माहिती देण्यास नकार दिला, तर 126 केंद्रांनी माहिती दिली, 45 केंद्रे बंद पडली आहेत, तर 30 केंद्रांचे पत्ते बदलले आहेत. सोनोग्राफी मशिन नसूनही पालिकेच्या यादीत 24 केंद्रांची नोंद होती.''

Read more: गर्भपाताचे परिणाम सांगणार कोण?

More Articles...

 1. आरोग्यदायी शिक्षणाचा हक्क कधी मिळणार
 2. NGO Launches Cleanliness Project in Five City School
 3. ७० टक्के शाळांत दुर्गंधीयुक्त स्वच्छातागृहे
 4. शाळांतील स्वच्छातागृहांची विधिमंडळात दखल
 5. स्वच्छ स्वच्छातागृहे आणी शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हा शालेय विद्यार्थ्याचा मूलभूत हक्क
 6. महिलांसाठी स्वच्छातागृहे अपुरीच
 7. Women Prefer to Stay Home: No Public Amenities
 8. One public toilet for every 1,000 women in city, reveals RTI
 9. This is not fair
 10. महिलांनी 'सेकंड इनिंग' आनंददायक करावी
 11. बदलत्या वयानुसार आहार घ्यावा : कोल्हटकर
 12. रुग्णाला दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा अधिकार - डॉ. अनंत फडके
 13. सन्माननीय वृद्धत्वासाठी व्यायाम आवश्यक
 14. आरोग्य सेवा ही सर्वसमावेशक घटकांसाठी असावी
 15. NFAI to host Arogya Film Festival in December
 16. लोकरंजनातून आरोग्य जागृती!
 17. शहर आरोग्य सफाई कामगारांचा मोठा वाटा
 18. Meet to Deliberate Upon Women's Problems Begins
 19. महिला स्वच्छतागृहांसाठी दबावगटाची आवश्यकता
 20. महिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्य
 21. एचआयव्ही बाबत विद्दाथर्यांमध्ये जागृतीसाठी पुस्तिकेचे प्रकाशन
 22. Girls got no Place to go
 23. NGO Launches Cleanliness Project in Five Schools
 24. Shortfilm fest to spread message on keeping fit
 25. Many Women Prisoners Anaemic, Have Hypertension: Medical Camp Finds Out

Mega Events

Entries Starting Soon
Coming in Decemeber
An Exclusive Festival for Films on Health Issues

Categories
Documentaries ( Length upto 60 Minutes )
Short Film ( Length upto 30 Minutes )

Enquiry
Phone: 020-25668181, 7030181693
Email: This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
Website: www.aarogyafilmfestival.in


International Girl Child Day On the occasion of International Girl Child Day organization organized An Open Discussion on Declining Girl Child Ratio. Awareness posters containing the message of Save Girl Child published for common people.

Video Gallery Video Gallery Video Gallery
Mahila Aarogya Hakh Parishad, 2010-11 MAHILA AAROGYA HAKH PARISHAD was the movement to bring in front the health lefts of WOMEN. The program was inaugurated  read more...

Upcoming Events

चर्चासत्र
दिनांक: ३० जून २०१८
विषय : डॉक्टरांवर होणारे हल्ले! अपराधी नक्की कोण?
अधिक माहिती

Doctor at Your Doorstep
दिनांक: २८ जुलै २०१८
डॉक्टर: डॉ. संदीप कुलकर्णी (सह्याद्रि हॉस्पिटल)
विषय : “हेपेटाइटीस: लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध”

SocialNetworks
You Tube Face Book Twitter