Health & Human Growth, Mission-not a Dream...

Publication

पुणे शहरातील सोनोग्राफी सेंटर्स सर्वेक्षण पुस्तिका
पुणे शहरातील सोनोग्राफी सेंटर्स सर्वेक्षण पुस्तिका

पुरोगामी विचारसरणी असलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्यात उमलू पाहणाऱ्या कळ्यांना गर्भातच खुडून टाकण्याच्या घृणास्पद प्रकाराने थैमान घातले आहे.


Save Girl Child
SAVE GIRL CHILD
 • We are parents.....not killers
 • We are doctors.....not killers
  we respect every child in a womb
 • YES.....I follow PCPNDT act
 • Time is running out.....save her before it’s too late
 • Help HER to live


मुली वाचवा,र्भलिंग निवड थांबवा.
मुली वाचवा,गर्भलिंग निवड थांबवा.
 • आम्ही सुजान पालक आहोत..... मारेकरी नाही
 • आम्ही डॉक्टर आहोत..... प्रत्येक गर्भाचा आम्ही आदर करतो.
 • हो..... मी पी. सी. पी. एन. डी. टी. कायद्याचे पालन करतो.
 • वेळ निघून चालली आहे..... उशीर होण्याआधीच तिला वाचवा.
 • तिच्या जगण्याच्या हक्काची व अधिकारांची आपण जपणूक करू या.


आपले शहर महिलांच्या सार्वजनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण आहे का ?
आपले शहर महिलांच्या सार्वजनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण आहे का ?
पुणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी उपलब्ध असलेली स्वच्छ्तागृहे तसेच शौचालयाच्या सुविधा नसल्यामुळे महिलांना जाणवणा-या समस्यांचे सर्वेक्षण


Under process or you can directly contact us for hard copy of the publication
आरोग्य यात्रा
प्रवास एका आरोग्यमय वाटचालीचा

सामान्य आरोग्य व मानवी विकासाचे स्वप्न पाहणारा द्रष्टा!
एखादे कार्य हे तनमनधनपूर्वक करावे व ते सिद्धीस नेण्याचा प्रयत्न करावा,त्यासाठी सदैव कृतिशील असावे,असा काहींचा प्रयत्न असतो, त्यातील एक म्हणजेच कै. पोपटलाल माणिकचंद शहा!


Under process or you can directly contact us for hard copy of the publication
एच.आय.व्ही./एड्स जाणीव आणि जगृती
किशोरवयीन विद्यार्थ्यांकरीता एड्स व आरोग्य विषयक जनजागृती प्रकल्पा अंतर्गत माहिती पुस्तिका


Under process or you can directly contact us for hard copy of the publication


Under process or you can directly contact us for hard copy of the publication
आरोग्य ज्योत
किशोरवयीन विद्यार्थ्यांकरीता एड्स व आरोग्य विषयक जनजागृती प्रकल्प


Under process or you can directly contact us for hard copy of the publication
मी माझा गांव व माझा सहभाग
गांव पातळीवरील सहभागी संशोधन कार्यपद्ध्‌ती ग्रामीण आरोग्य साक्षरता कार्येक्रम पद्ध्‌ती


Mega Events

Entries Starting Soon
Coming in Decemeber
An Exclusive Festival for Films on Health Issues

Categories
Documentaries ( Length upto 60 Minutes )
Short Film ( Length upto 30 Minutes )

Enquiry
Phone: 020-25668181, 7030181693
Email: This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
Website: www.aarogyafilmfestival.in


International Girl Child Day On the occasion of International Girl Child Day organization organized An Open Discussion on Declining Girl Child Ratio. Awareness posters containing the message of Save Girl Child published for common people.

Video Gallery Video Gallery Video Gallery
Mahila Aarogya Hakh Parishad, 2010-11 MAHILA AAROGYA HAKH PARISHAD was the movement to bring in front the health lefts of WOMEN. The program was inaugurated  read more...

Upcoming Events

चर्चासत्र
दिनांक: ३० जून २०१८
विषय : डॉक्टरांवर होणारे हल्ले! अपराधी नक्की कोण?
अधिक माहिती

Doctor at Your Doorstep
दिनांक: २८ जुलै २०१८
डॉक्टर: डॉ. संदीप कुलकर्णी (सह्याद्रि हॉस्पिटल)
विषय : “हेपेटाइटीस: लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध”

SocialNetworks
You Tube Face Book Twitter